Bank of Maharashtra Recruitment 2023: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये  पदवीधरांसाठी 100 रिक्त पदांची भरती

Bank of Maharashtra Recruitment 2023: Details of Vacancy, Name of Post, Eligibility, Salary, Important Dates and Links, Age, Educational Qualification, How to Apply?

 Bank of Maharashtra Recruitment 2023 तर्फे 100 पदांसाठी अधिसूचना (Notification) जाहीर केली आहे. त्यामध्ये  क्रेडिट ऑफिसर पदाच्या अनेक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रने स्केल II आणि स्केल III पदांसाठी क्रेडिट ऑफिसरसाठी अर्ज मागवलेले आहेत.

Bank of Maharashtra Recruitment 2023 साठी bankofmaharashtra.in या वेबसाइटवरुण ऑनलाइन अर्ज करू शकता. 23 October 2023 रोजी ऑनलाइन अप्लाय करायच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली असून अर्ज करायची शेवटची तारीख 06 November 2023 रोजी आहे.

चला तर मग बघूया, या भरतीप्रक्रियेतील पदे, पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया, वय आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा जाणून घ्या.

टीप – उमेदवार अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

Bank of Maharashtra Recruitment 2023:

Details for Bank of Maharashtra Recruitment 2023:

Bank of Maharashtra भरती 2023 साठी तपशील आणि आढावा खालीलप्रमाणे:

तपशील(Details)

संस्थेचे नाव

(Name of the Organization)

Bank of Maharashtra

पदाचे नाव

(Name of Post)

Credit Officers (Scale II and Scale III)

एकूण पदे

(Total Post)

    100

जाहिरातीची तारीख

(ad. Date)

 

23 October 2023

श्रेणी

Category

Government Job

अर्जाची पद्धत

(Application Mode)

Online

निवड प्रक्रिया

(Selection process)

Online Exam and Interview

अर्ज करायची शेवटची तारीख

(Last date for Application)

 

06 November 2023

 

अधिकृत वेबसाइट

(Official Website)

bankofmaharashtra.in

 

Related Important Dates for Bank of Maharashtra Recruitment 2023:

Bank of Maharashtra भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे:

संबंधित महत्वाच्या तारखा (Related Important Dates)

अर्ज करायची सुरुवातीची तारीख

(Starting Date for Application)

23 October 2023

अर्ज करायची शेवटची तारीख

(Last Date for Application)

23 October 2023

हॉल टिकिट

(Admit Card)

लवकरच…

परीक्षेची तारीख

(Exam Date)

लवकरच…

Vacancy Details for Bank of Maharashtra Recruitment 2023:

Bank of Maharashtra भरती 2023 साठी पदांबद्दल माहिती खालीलप्रमाणे

पदे (Vacancy Details)

Post

 Vacancy

 

क्रेडिट ऑफिसर स्केल II

50

 

क्रेडिट ऑफिसर स्केल III

50

total  

100

 

Age Limit for Bank of Maharashtra Recruitment 2023

Bank of Maharashtra भरती 2023 साठी वयोमार्याद खालीलप्रमाणे,

वयाची अट  (Age Limit)

 

क्रेडिट ऑफिसर स्केल II


 

क्रेडिट ऑफिसर स्केल III

 

२५ वर्षे ते  ३२ वर्षे


 

२५ वर्षे ते ३५ वर्षे

 

Application Fee for Bank of Maharashtra Recruitment 2023:

Bank of Maharashtra भरती 2023 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे,

अर्ज शुल्क (Application Form Fee)

 

UR/EWS/OBC

 

Rs.1180/-

 

SC/ST/PWD

 

Rs.118/-

Educational Qualification for Bank of Maharashtra Recruitment 2023:

Bank of Maharashtra भरती 2023 साठी पात्रता विविध पदांसाठी वेगवेगळे असणार आहे, ते खालीलप्रमाणे,

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

क्रेडिट ऑफिसर स्केल II

भारत सरकार किंवा त्याच्या नियामक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त सर्व वर्षांमध्ये / सेमिस्टरमध्ये किमान 60% (SC/ST/OBC/PWBD साठी 55%) गुणांसह विद्यापीठ/संस्थेमधून बॅचलर पदवी.

व्यावसायिक पात्रता (अनिवार्य), कोणतीही एक: MBA (पूर्ण वेळ) शक्यतो बँकिंग / वित्त / बँकिंग आणि वित्त / विपणन / विदेशी मुद्रा / भारत सरकार किंवा तिच्या नियामक संस्था / PGDBA / PGDBM/CA/ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडून क्रेडिट. CFA/ ICWA/ आर्थिक जोखीम व्यवस्थापक.

उमेदवाराकडे कोणतीही व्यावसायिक पात्रता नसल्यास, तो/ती विशेष शाखा/नियंत्रण कार्यालयांमध्ये काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र सादर करण्याच्या अधीन राहून या पदासाठी अर्ज करू शकतो, म्हणजे ZOs/ROS/व्यावसायिक/कॉर्पोरेट क्रेडिट विभाग प्रमुख आणि क्षेत्रीय कार्यालयात. कोणत्याही सार्वजनिक/खाजगी/विदेशी बँका/वित्तीय संस्थांमध्ये किमान 3 वर्षे स्तर.

क्रेडिट ऑफिसर स्केल III

भारत सरकार किंवा त्याच्या नियामक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त सर्व वर्षांमध्ये / सेमेस्टरमध्ये किमान 60% (SC/ST/OBC/PWBD साठी 55%) गुणांसह विद्यापीठ/संस्थेमधून बॅचलर पदवी.

व्यावसायिक पात्रता (अनिवार्य), कोणतीही एक: MBA (पूर्ण वेळ) शक्यतो बँकिंग / वित्त / बँकिंग आणि वित्त / विपणन / विदेशी मुद्रा / भारत सरकार किंवा तिच्या नियामक संस्था / PGDBA/PGDBM/CA/ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडून क्रेडिट. CFA / ICWA/ आर्थिक जोखीम व्यवस्थापक.

उमेदवाराकडे कोणतीही व्यावसायिक पात्रता नसल्यास, तो/ती विशेष शाखा/नियंत्रण कार्यालयांमध्ये काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र सादर करण्याच्या अधीन राहून या पदासाठी अर्ज करू शकतो जसे की 20s/ROS/व्यावसायिक/कॉर्पोरेट क्रेडिट विभागात मुख्य आणि क्षेत्रीय कार्यालयात कोणत्याही सार्वजनिक/खाजगी/विदेशी बँका/वित्तीय संस्थांमध्ये किमान 5 वर्षे स्तर.

(टीप – अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेसाठी  संपूर्ण माहिती जाहिरात मध्ये लक्षपूर्वक वाचावी)

Salary for Bank of Maharashtra Recruitment 2023:

Bank of Maharashtra भरती 2023 साठी वेतन विविध पदांसाठी वेगवेगळे असणार आहे, ते खालीलप्रमाणे,

   वेतन (Salary)

 क्रेडिट ऑफिसर स्केल II


क्रेडिट ऑफिसर स्केल III

४८,१७० ते ६९,८१०


६३,८४० ते ७८,२३०

 

Selection Process for Bank of Maharashtra Recruitment 2023:

Bank of Maharashtra भरती 2023 साठी निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:

निवड प्रक्रिया (Selection Process)

 

·      स्टेज-1: लेखी परीक्षा  | Online Exam

·      स्टेज-2: मुलाखत | Interview

(टीप – परीक्षा नमूना आणि निवड प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती जाहिरात मध्ये लक्षपूर्वक वाचावी)

Related Important Links for Bank of Maharashtra Recruitment 2023:

Bank of Maharashtra भरती 2023 साठी महत्वाच्या लिंक्स खालीलप्रमाणे,

संबंधित महत्वाच्या लिंक्स (Related Important Links)

जाहिरात

(Download Notification)

 

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट

(Official Website)

येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करायची वेबसाइट

(Website for Online Application)

येथे क्लिक करून Apply करा

 

Application Process Links for Bank of Maharashtra Recruitment 2023:

Bank of Maharashtra भर्ती अधिसूचना 2023 मधून आधी पात्रता तपासा आणि

अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या स्टेप वाचा.

ऑनलाइन अर्ज कसं करायचं? (How to Apply??)

 

स्टेप-1: दिलेल्या Apply Online Link वर क्लिक करा किंवा bankofmaharashtra.in या वेबसाईटला भेट द्या.

स्टेप-2: अर्ज भरा

स्टेप-3: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

स्टेप-4: फी भरा

स्टेप-5: अर्जाचा फॉर्म प्रिंट करा

 

Frequently Asked Questions:

  • बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2023 साठी negative marking आहे का?

उत्तर- नाही

  • बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2023 द्वारे जाहीर केलेल्या रिक्त पदांची संख्या किती आहे?

उत्तर- बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2023 द्वारे एकूण 100 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

  • बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2023 मध्ये कोणती पदे उपलब्ध आहेत?   

उत्तर-  बँक ऑफ महाराष्ट्रने स्केल II आणि स्केल III पदांसाठी क्रेडिट ऑफिसरसाठी अर्ज मागवलेले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a comment