AAICLAS Recruitment 2023: कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये फक्त 12वी उमेदवारांसाठी 436 पदांसाठी भरती, आजच फॉर्म भरा.

AAICLAS Recruitment 2023: Details of Posts, Eligibility Criteria, Vacancy, Important Dates and Links, Salary, Educational Qualification, How to Apply?

 AAICLAS Recruitment म्हणजेच कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस लिमिटेड तर्फे 436 पदांसाठी अधिसूचना (Notification) जाहीर केली आहे. त्यामध्ये असिस्टंट (सिक्योरिटी) रिक्त पदे भरण्यात येणार आहेत  भरती निघालेल्या आहेत. कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत एकूण 436 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती Contract Base वर असून contract च्या कालावधी 3 वर्षाचा राहील. (गरज आणि कामगिरीच्या आधारावर पुढे वाढवता येऊ शकते)

AAICLAS Recruitment 2023 साठी  www.aaiclas.aero या वेबसाइटवरुण ऑनलाइन अर्ज करू शकता. 20 Octomber 2023 रोजी ऑनलाइन अप्लाय करायच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली असून अर्ज करायची शेवटची तारीख 15 November 2023 रोजी आहे.

चला तर मग बघूया, या भरतीप्रक्रियेतील पदे, पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया, वय आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा जाणून घ्या.

टीप – उमेदवार अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

 Details for AAICLAS Recruitment 2023

AAICLAS भरती 2023 साठी तपशील आणि आढावा खालीलप्रमाणे:

तपशील(Details)

संस्थेचे नाव

(Name of the Organization)

 

Airport Authority of India (AAI) Cargo Logistics and Allied Services Company Limited (CLAS)

पदाचे नाव

(Name of Post)

असिस्टंट (सिक्योरिटी)

Assistant (Security)

एकूण पदे

(Total Post)

            436 रिक्त जागा

Advertisement No.

AAICLAS/ HR/ CHQ/ Rectt/Security/ 2023

भरती प्रकार

(Recruitment Type)

करार

(Contract)

करार कालावधी

(Contract Duration)

3 Years

नोकरी ठिकाण

(Job Location)

 

संपूर्ण भारत

महाराष्ट्रासाठी – पुणे

अर्जाची पद्धत

(Application Mode)

ऑनलाइन

अर्ज करायची शेवटची तारीख

(Last date for Application)

15 नोव्हेंबर 2023 

 

अधिकृत वेबसाइट

(Official Website)

www.aaiclas.aero

 

AAICLAS Recruitment 2023

Related Important Dates for AAICLAS Recruitment 2023

AAICLAS भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे:

संबंधित महत्वाच्या तारखा (Related Important Dates)

अर्ज करायची सुरुवातीची तारीख

(Starting Date for Application)

 

20 October 2023

अर्ज करायची शेवटची तारीख

(Last Date for Application)

15 November 2023

हॉल टिकिट

(Admit Card)

लवकरच…

परीक्षेची तारीख

(Exam Date)

लवकरच…

 

Vacancy Details for AAICLAS Recruitment 2023

AAICLAS भरती 2023 साठी पदांबद्दल माहिती खालीलप्रमाणे

पदे (Vacancy Details)

Name of Post

 

 

 

Total Post

 

 

 

Place of Posting

Assistant (Security)

436

 

On PAN India Basis
(Chennai, Kolkata, Goa, Kozhikode, Varanasi, Srinagar, Vadodara, Tirupati, Vizag, Madurai, Trichy, Raipur, Ranchi, Bhubaneswar, Port Blair, Agartala, Gwalior, Amritsar, Leh, Dehradun, Pune, Indore, Surat)

 

 

 Age Limit for AAICLAS Recruitment 2023

AAICLAS भरती 2023 साठी वयोमार्याद खालीलप्रमाणे,

वयाची अट  (Age Limit)

 

18 ते 27 वर्षे 01 ऑक्टोबर 2023 रोजी

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

                           (टीप – For Age Relaxation See Notification)

 

Application Fee for AAICLAS Recruitment 2023

AAICLAS भरती 2023 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे,

अर्ज शुल्क (Application Form Fee)

 

General/ OBC Candidates: Rs.500/-

SC/ ST/ EWS/ Women Candidates: Rs.100/-

 

Education Qualification for AAICLAS Recruitment 2023

AAICLAS भरती 2023 साठी पात्रता विविध पदांसाठी वेगवेगळे असणार आहे, ते खालीलप्रमाणे,

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

·      कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून 12वी, सामान्यसाठी 60% गुणांसह आणि SC/ST उमेदवारांसाठी 55%.

·      इंग्रजी, हिंदी आणि/किंवा स्थानिक भाषेचे संभाषण वाचण्याची/बोलण्याची क्षमता.

 

Salary for AAICLAS Recruitment 2023

AAICLAS भरती 2023 साठी वेतन विविध पदांसाठी वेगवेगळे असणार आहे, ते खालीलप्रमाणे,

वेतन  (Salary)

Rs.21,500/-  ते   22,500

 

Selection Process for AAICLAS Recruitment 2023

AAICLAS भरती 2023 साठी निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:

निवड प्रक्रिया (Selection Process)

स्टेज-1: लेखी परीक्षा  | Written Examination

स्टेज-2: कागदपत्र पडताळणी  | Document Verification

स्टेज-3: मुलाखत | Personal Interaction

(टीप – परीक्षा नमूना आणि निवड प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती जाहिरात मध्ये लक्षपूर्वक वाचावी)

 

Related Important Links for AAICLAS Recruitment 2023

AAICLAS भरती 2023 साठी महत्वाच्या लिंक्स खालीलप्रमाणे,

संबंधित महत्वाच्या लिंक्स (Related Important Links)

जाहिरात

(Download Notification)

 

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट

(Official Website)

येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करायची वेबसाइट

(Website for Online Application)

येथे क्लिक करून Apply करा

 

Application Process Links for AAICLAS Recruitment 2023

AAICLAS भर्ती अधिसूचना 2023 मधून आधी पात्रता तपासा आणि

अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या स्टेप वाचा.

ऑनलाइन अर्ज कसं करायचं? (How to Apply??)

 

स्टेप-1: दिलेल्या Apply Online Link वर क्लिक करा किंवा  www.aaiclas.aero या वेबसाईटला भेट द्या.

स्टेप-2: करिअर विभागात संबंधित भरती सूचना शोधा.

स्टेप-3: तुमचे खाते असल्यास नोंदणी करा किंवा लॉग इन करा.

स्टेप-4: तुमचा अर्ज सबमिट करताना योग्य माहिती समाविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

स्टेप-5: अर्ज फी भरा. तुमचा अर्ज पाठवा आणि तुमच्या रेकॉर्डसाठी तो प्रिंट करायला विसरू नका.

 

Frequently Asked Questions:

  • AAICLAS भर्ती 2023 द्वारे जाहीर केलेल्या रिक्त पदांची संख्या किती आहे?
  • उत्तर- AAICLAS  भर्ती 2023 द्वारे एकूण 436 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

 

  • महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भर्ती 2023 मध्ये कोणती पदे उपलब्ध आहेत?
  • उत्तर- AAICLAS  भर्ती 2023 ने Assistant (Security) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. निवडलेल्या उमेदवारांना 3 वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारावर नियुक्त केले जाईल

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a comment